Tuesday, 12 April 2011

what to say About the Indian Government


  1. लक्ष पूर्वक वाचा ........................



भारतामधील लोक गरीब आहेत पण भारत गरीब
देश नाही आहे" हे सांगितले आहे एका
स्विस बँकच्या डारेक्टरने. तो
म्हणतो कि *"२८० लाख कोटी"* भारतीय पैसा स्विस
बँक मध्ये जमा आहे.
ज्याचा
वापर करून ३० वर्ष करमुक्त बजेट भारताला बनवता येईल.
६० कोटी लोकांना
रोजगार मिळवून देण्यासाठी उपयोग करता येईल.
कुठलेही गाव चोपद्री रस्ता
करून दिल्लीशी जोडता येईल.
५०० सामाजिक कार्यक्रमाना फुकट वीज देता येईल
तेही अनियमित काळासाठी.
प्रत्येक नागरिकाला महिन्याला २००० रुपये
असे
जवळपास ६० वर्ष देता येतील.
कुठलेही विदेशी कर्ज घेण्याची गरज भासणार
नाही.
अश्या
प्रकारे आपला पैसा या "श्रीमंत राजकारण्यांनी" दाबून
ठेवला आहे. आपल्या
पूर्ण हक्क आहे अश्या भष्ट्र राजकारणी लोका विरुद्ध
आवाज उठवण्याचा.
.
.
.
या संदेशाला इतक्या लोकापर्यंत
पोहचावा कि प्रत्येक भारतीय हा संदेश वाचेल. गंभीरपणे यांचा विचार करा.
तुम्ही
विनोद पाठवू शकता तर हा संदेश का नाही?
जबाबदार नागरिक बना.

NAREN पाटील..
( एक जबाबदार नागरिक )



                                                  तुम्ही पण होऊ शकता-- !!!!!!

3 comments: